प्रतिनिधी:-गणेश लांजेकर (महाराष्ट्र)

पुणे :- 1997 बॅच चे महाराष्ट्र पोलीस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकाच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा असणारे, सर्व सामान्य लोकांना “माझा अधिकारी” वाटावा असे जनताभिमुख पोलीस प्रशासन निर्माण करणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्णप्रकाश सर यांना अत्यंत गौरवास्पद असा “आयर्न मॅन किताब” पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये करण्यात आला,
मालेगाव , बुलढाणा, सांगली , अहमदनगर , मुंबई अशा प्रतेक ठिकाणी सरांनी त्या त्या पोस्टिंग ला पुरेपुर न्याय दिलेला आहे. म्हणूनच “कृष्णप्रकाश” हे नाव सबंध जिल्हात आणि राज्यात अत्यंत आदराने घेतले जाते.
वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये “कृष्णप्रकाश” हे नाव आज नोंदवल्या गेल्याने महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आणखी उजळून निघाले आहे.
“महाराष्ट्र पोलीस दला साठी अत्यंत अभिमानाचा क्षण”..!
Proud of you sir…!
Heartiest congratulations..💐💐💐
🙏🖋️🙏
Ganesh Lanjekar warora (Reporter..✍️)