Home अवर्गीकृत तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी आयुक्त कशापुढे पहिल्याच दिवसा पासून तक्रार कर्त्यांचा लोट..

तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी आयुक्त कशापुढे पहिल्याच दिवसा पासून तक्रार कर्त्यांचा लोट..

105
0
SHARE

नागपूर :- महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दररोज दुपारी ४ ते ५ या वेळेत जनता दरबार घेण्याचे जाहीर केले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी आयुक्त कक्षासमोर एकच गर्दी केली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्या दिवशी जनता दरबारात ४९ तक्रारींचे निराकरण केले.नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त यापदी तुकाराम मुंढे  यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळतेय.आहे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहेत 

कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी आपल्या कामाला सुरूवात केल्याचं पहायला मिळत आहे त्यांनी पहिल्याच दिवशी पासून अधिकाऱ्यांसमवेत ५० मिनिटांची एक मिटींगही घेतली. तसंच कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती मिळाली आहे. मिटींगदरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याचे फोन वाजता कामा नये. तसंच सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. तसेच जनतेच्या सेवेभावी त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आहे.मुळातच सेवाभावी हा त्यांचा मुळ स्वभाव आहेत.प्रतिनिधी जय हिंद समाचार गणेश लांजेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here