Home अवर्गीकृत *भा ज पा सरकार च्या निषेधार्त संविधान चौकात रा वि कॉ चा...

*भा ज पा सरकार च्या निषेधार्त संविधान चौकात रा वि कॉ चा आंदोलन*

18
0
SHARE
*आझाद मैदानात आपल्या* *हक्का साठी लोकशाहीचा मार्गाने आंदोल करणाऱ्या* *शिक्षकांवरती लाठी चार्ज करणाऱ्या लाचार*
 नागपुर: रवि पराते अध्यक्ष नागपुर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा नेतृत्वाखाली* नागपुरात संविधान चौकात लाचार भा ज पा सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले शिक्षक हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते ‘मार्गदर्शक’, समुपदेशक देखील आहेत. शिक्षकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो तरीही काल आझाद मैदानात १३ तारखेपासून उपोषण करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी जी बेदम मारहाण केली ती अत्यन्त व्यथित करणारी आहे. २० वर्षांपासून पगार नाही व गेली १३ दिवस उपाशी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना अनुदान न देता शासन मारहाण करते याचा धिक्कार करत आज  सर्व समाजानी केला पाहीजे. ही मारहाण शिक्षकांना झाल्याने आपण हा सर्व शिक्षकांचाच नव्हे तर शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा , त्याच्या पाल्यांचा , संपूर्ण मानव समुदायाचा अपमान समजला पाहीजे. शिक्षक दिनाला आपल्याला शिक्षक किती महान आहेत हे ऐकवणारे राज्यकर्ते किती क्रूर आणि निष्ठुर होऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे .रवि पराते यांनी सांगितले यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्रीकांत शिवणकर शहर उपाध्यक्ष रा काँ पा दीपक कुबडे शहर उपाध्यक्ष रा काँ पा एकनाथ फलके शहर अध्यक्ष जनहित सेल रा काँ पा राजेश शुक्ला कार्याध्यक्ष जनहित सेल अशोक काठले अध्यक्ष दक्षिण नागपुर रा काँ पा रोशन भीमते राहुल कमळे प्रदेश महासचिव रा वि काँ नागेश देडमुठे प्रदेश महासचिव रा वि काँ रुद्र धाकडे कार्याध्यक्ष रा वि काँ मेहबूब पठाण अविनाश शेरेकर बलजीतसिंग ढिल्लन प्रभजीत बेहल योगेश पर्वत मनीषा शाहू काजल पटेल विश्वास पक्खीडे चंदू खापरे मयूर कत्तीवार निखील कळंबे विक्की आदमणे रजत अतकारे निखिल कापसे तरकेश्वर प्रसाद मनीष वजरे राहुल वाघमारे मितरेश प्रियदर्शी साहिल सहारे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here