Home शहर समाचार नागपुर फिंगर टीप्स द नेल स्टुडिओ चे उट्घाटन सोहला उद्या

फिंगर टीप्स द नेल स्टुडिओ चे उट्घाटन सोहला उद्या

22
0
SHARE

फिंगर टीप्स द नेल स्टुडिओ चे उट्घाटन सोहला उद्या

नागपूर / प्रतिनिधी :दिनांक 22 ऑगस्ट, पाश्चिम नागपूर रामनगर सर्कल येथील हनुमान मंदिर जवळ तिरुपति एक्लब, येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी, शुक्रवारला दुपारी १२ वाजता, सौ. ऋतुजा निखिल गडकरी यांच्या हस्ते, फिंगर टिप्स नेल स्टुडिओ चे उट्घाटन होणार आहे. नागपुरातील हा एकमेव फिंगर टिप्स स्टुडिओ असल्याची माहिती नॅन्शी भाटिया जयस्वाल, राणी भाटिया, गौरी भाटिया ने कळविली आहे. अधिक माहितीसाठी अशी माहिती आयोजक नॅन्शी भाटीया यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारा कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here