Home शहर समाचार नागपुर ७३ व्या, स्वतंत्रदिनी ,उदयनगर रिंग रोड दक्षिण नागपूर तर्फे सामूहिक राष्ट्रगीत व...

७३ व्या, स्वतंत्रदिनी ,उदयनगर रिंग रोड दक्षिण नागपूर तर्फे सामूहिक राष्ट्रगीत व रॅली कार्यक्रम संपन्न … 15 ऑगस्ट दिनानिमित्त मोठया उत्साहात,

18
0
SHARE

७३ व्या, स्वतंत्रदिनी ,उदयनगर रिंग रोड दक्षिण नागपूर तर्फे सामूहिक राष्ट्रगीत व रॅली कार्यक्रम संपन्न …

15 ऑगस्ट दिनानिमित्त मोठया उत्साहात, आनंदाने स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. आयोजक दिपक अशोकराव पोहनेकर उपशहर प्रमुख शिवसेना, उदय नगर दक्षिण नागपूर येथे सामुहिक राष्ट्रगीतांचे गायण करुन रॅली ला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक किशोर भाऊ कुमेरिया व शहर प्रमुख राजुभाऊ तुमसरे तसेच मंगेश भाऊ कडव व संपुर्ण दक्षिण नागपुरचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here