Home शहर समाचार नागपुर स्वर छाया ” तर्फे मधुरम हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न….

स्वर छाया ” तर्फे मधुरम हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न….

25
0
SHARE

स्वर छाया ” तर्फे मधुरम हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न….
नागपूर. दि. १९ ऑगष्ट,
जागतिक छायाचित्रण दिवस व स्व-राजे लक्ष्मणसिंह भोसले स्मृती दिवसा निमित्त नुकताच “सुमधुर हिंदी गीतांचा कार्यक्रम “स्वरछाया ” तर्फे मोर भवन येथे नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमात छायाचित्रकार श्री. नारायणराव सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतगुरु अकील अहमद, सौ.अंशु बुटी, वंदना देशभ्रतार, प्रवीण पांडवकर, अंजुषा पांडवकर , सुनील ढोबळे, शरद डवरे, प्रिन्सेस अग्रजा राजे भोसले व श्रीमती यांचे “स्वरछाया ” तर्फे स्वागत करण्यात आले. ” स्वर छाया ” गेल्या सात वर्षापासून संगीतमय कार्यक्रम व इतर कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. या संगीतमय कार्यक्रमांमध्ये सर्व कलाकारांनी व गायक छायाचित्रकारांनी हिंदी गीते सादर केली. “दिवाना हुआ बादल सावन की घटा छाई धनंजय भिसीकर आणि श्रेया उमरे यांनी सुरीले गीते सादर केलीत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन परीमल जोशी व निवेदन श्रेया उमरे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here