Home शहर समाचार नागपुर स्त्रीशक्ती विकास चारीटेबल ट्रस्ट आणि NMC च्या वतीने इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन...

स्त्रीशक्ती विकास चारीटेबल ट्रस्ट आणि NMC च्या वतीने इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन शिबिर येत्या बुधवारी

26
0
SHARE

नागपूर / प्रतिनिधी दि. 19 ऑगस्ट 2019
स्त्रीशक्ती विकास चारीटेबल ट्रस्ट आणि NMC च्या वतीने इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन शिबिर येत्या बुधवारी……
नागपूर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत स्त्रीशक्ती विकास चारिटेबल ट्रस्ट तर्फे एनएमसी तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर 21 ऑगस्टला दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होईल. याप्रसंगी उट्घाटक सामाजिक कार्यकर्त्या, सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते होईल व विशेष प्रमुख अतिथी नागपूरच्या महापौर सौ. नंदाताई जिचकार यांची उपस्थित राहतील. सर्व विद्यार्थ्यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा. असे आवाहन ट्रस्टच्या सचिव डॉ. सोनल पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here