Home शहर समाचार नागपुर शब्द सुरांची भावयात्रा २० ऑगस्ट ला

शब्द सुरांची भावयात्रा २० ऑगस्ट ला

16
0
SHARE

 

शब्द सुरांची भावयात्रा २० ऑगस्ट ला

नागपूर / प्रतिनिधी : दि.१९ ऑगस्ट
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार मोहन मते आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर द्वारा आयोजित मराठी गझल गायनाचा भाव रम्य अविष्कार शब्द सुरांची भावयात्रा ज्येष्ठ नागरिकांना साठी संगीतमय कार्यक्रम, दिनांक 20 ऑगस्ट रोजी , सुरेश भट सभागृह , रेशीमबाग नागपूर येथे सायंकाळी रेशीम बाग नागपूर येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे. याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय. तसेच दैनिक सकाळचे संपादक शैलेश पांडे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर चे संचालक डॉ. दिपक खिरडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीतमय असून माजी आमदार मोहन मते व आयोजकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संगीतमय कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दक्षिण नागपूर व प्रभाग क्रमांक 34 मधील कार्येकर्ते बाबारावजी तायडे, मंगेश ठाकूर, मनोज जिचकार, सुधाकर भिसीकर , शंकरराव झाडे, अशोक नागपुरे, कमलराज चव्हाण, दिलीप पटले हे परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here