Home जय हिंद समाचार जय श्रीराम अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा. मध्ये महाघोळ

जय श्रीराम अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा. मध्ये महाघोळ

24
0
SHARE

मेहरकुरेने केलेले आरोप बिनबुडाचे व ठेवीदारांना दिशाभूल करण्याचा कट
…ठेवीदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न
नागपूर, 3जुलै : पत्र परिषदेत श्रीराम अर्बन क्रेडिट सोसाइटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरेनी आपल्या डेली एजंटच्या माध्यमातून जे जमीनीच्या व्यवहारा बद्दल तथ्थहीन आरोप लावलेले आहे, ते ठेवीदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. उक्त विचार व्यक्त करतांनी, विठ्ठल मेहरनीं मीडियाचा समक्ष व्यक्त केले. ते म्हाणाले की, मेहरकुरेनी जे प्लाट संदर्भात डील केले ते रीतसर एमओयू द्वारे हस्ताक्षरित आहे. प्रलंबित मैटर न्यायालीन असल्यामुळे मी काही जास्त बोलु शकणार नाही. आपल्या लैंड डील संदर्भात त्यांनी पुरावे पण सादर केले. तत्पूर्वी त्यांनी मेहरकुरेंन वर आरोप लावत म्हाणाले, मागील प.पु.सुंधाशु महाराजाचा कार्यक्रमाला लाखों रूपये उधडून टाकले होते, तेसुद्धा आर्थिक नुकसान दाखवून आता त्यांना नोटीस पाठवली आहे. असे प्रकारे मेहरकुरेनीं ठेवीदारांन सोबत ही फसवणूक केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here