Home अवर्गीकृत जनता कर्फ्यू’ला वरोरा वासीयांचा मोठा उस्फुर्त प्रतिसाद …!

जनता कर्फ्यू’ला वरोरा वासीयांचा मोठा उस्फुर्त प्रतिसाद …!

37
0
SHARE

वरोरा:- वरोऱ्यातील नागरिकांनी ३ दिवसा आधी पासूनच आपल्या मनाच्या  एक नीचयाने पुढाकार घेऊन वरोऱ्यातील सर्वच दुकाने ,व सर्वच कामकाज बंद ठेऊन या महामारीवर विजय मिळवण्यासाठी अत्यावश्यक प्रयत्न करताना दिसून येत आहेत सरकारने सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टींचा विचार करून त्या अमलात पाण्यात वरोरावासी अत्येनंत निधरपणे लढा देतांना दिसून येत आहेत त्यांनी स्वतःचा मनासी संकल्प करून एक जुटीने या लढाईत स्वभाग घेतलेला आहेत ते आप आपल्या घरात राहून स्वतःची व संपूर्ण कुठुम्बयाची काळजी घेत आहेत तसेच आपल्या घरी बसून ही जनता जनजागृती करत आहेत सामानने जनतेला अफवा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत ज्या प्रकारे सर्वी कडे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत पण त्या प्रमानात  वरोऱ्यातील परस्तीती खूप वेगडीच  दिसून येत आहेत कारण तिथे जवडपास सर्वच दुखणे आणि संपूर्ण मार्केट लाईन बंद ठेवण्यात आली आहेत . बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्लाही तेतील जनता एकमेकाला देण्याचा प्रयत्न चालू आहेत असे दिसून येत आहेत.

रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेला  संचारबंदी करण्याकरीत सूचना दिल्या होत्या या सुचनेचे या वरोऱ्यातील जनतेनी मोठया प्रमाणात व योग्य रित्या त्या सूचना पळताना आधरून येत आहेत .करण वरोरा वासीयांनी वरोरा 3 दिवसा पासून पूर्ण पाने बंद देवण्यात आला आहेत वरोऱ्यातील गांधीचौक ,आंबेडकर चौक ,आय.जी.रोड, डोंगरावर  चौक,नविवस्ती,मेन रोड रत्नमाला चौक ,आनंदवन चौक , तसेच ग्रामीण विभागात देखील प्रतिसाद तोच दिसून येतोय ग्रामीण भागातील वरोरा लगीत बोर्डा,एकार्जुना, मजरा , टेमुरडा ,तुरणा इत्यादी.ग्रामीण भागाचा मोठया प्रमाणात या जनता कर्फ्यूला वरोरा या  तालुक्यातील अनेक भागात प्रचंड प्रमाणात चांगला प्रतिसाद उमठून आलेला दिसतो आहेत .

  यावरून जनतेचे राष्ट्रीय प्रेम समोर आलेले दिसून येत आहेत ज्या प्रकारे सरकार या महामारी विरोधात अटूत प्रयत्नाने लढा देत आहेत त्याच प्रमाणे वरोऱ्यातील जनताही सरकारच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्नशील ठाम पने या आलेल्या आपल्या देशावर  कोरोना रोगा वर लढण्यास प्रयत्न शील दिसून येत आहेत.वेळो वेळी आपली व आपल्या परिवाराची काळजीपूर्वक वागणूक ठेऊन ते आपल्या व आपल्या देशाला या महामारी पासून पूर्णतः कसे दूर करता येईल व या महामारीवर लवकरात लवकर  विजय मिळवण्यासाठी जनता प्रयत्न शील दिसून येत आहेत .त्या मुळे मी या जनतेचा खूप खूप आभारी आहोत व या जनतेचा राष्ट्र प्रेमाला माझा सलूट ..या वरोरा तालुका परिसरातील जनतेचा   संचारबंदी ला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला जात आहेत दिलेल्या सुचने नुसार सायंकाळी ५ वाजताच सर्व वरोरावासी यांनी लहान मुलं बाळास आप आपल्या  दारात येऊन सर्व मदतगार यन्त्रणाचे  त्या सर्व डॉक्टरांचे , त्या सर्व नर्स ,त्या सर्व  पुलिसांचे, व त्या सर्व सफाई कामगारांचे व त्या सर्व अधिकारी व सामाजिक संसतेचे व   त्या सम्पूर्ण लोकांचे जे या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी अतीशय गम्भीर पने झुंज देत आहेत त्यांचा साठी टाळ्या वाजवून त्यांचे आभार वेक्त करण्यात आले आहेत त्या  मुळे मी (जय हिंद न्युज समाचार )   तरपे या सर्वांचे मना पासून आभार मानतो व या सर्व जनतेला  …धन्यवाद देतो..पत्रकार गणेश लांजेकर वरोरा..

🖋


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here